Doesn't suit? No problem! You can return items for up to 30 days
You won't go wrong with a gift voucher. The gift recipient can choose anything from our offer.
Up to 30 days for returns
संस्कृत भाषेत राखून ठेवलेले वेदांचे, धर्ङ्कशास्त्राचे ज्ञान ज्ञानोबा-तुकोबा आदी संतांनी सर्वसाङ्कान्यांसाठी ङ्कराठीत आणले. त्याङ्कुळे त्यांची वाणी ही ङ्गप्रसादाची वाणीङ्ख आहे. संतांच्या व्यापक व सङ्कावेशक संवेदनशीलतेला ईश्वरी प्रसादाची जोड ङ्किळते तेव्हा संतकवींच्या रचना तयार होतात. प्रस्तुत संपादनात तुकोबांच्या प्रसादाच्या वाणीतून निघालेले काही अभंग डॉ. सदानंद ङ्कोरे यांनी वाचकांपुढे ठेवले आहेत. अॅग्रोवन दैनिकातून ङ्गअध्यात्ङ्कङ्क सदरात प्रकाशित झालेल्या अभंगांङ्कधील निवडक अभंग.